Photo Credit; instagram
दही हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. कारण ते प्रोबायोटिक आहे. त्यामध्ये कॅल्शियम आणि प्रथिने मुबलक असतात.
Photo Credit; instagram
हिवाळ्यात दह्याचं सेवन केल्यानं शरीराला ऊब मिळते. तर उन्हाळ्यात दही खाल्ल्यानं केल्याने थंडावा मिळतो.
Photo Credit; instagram
दह्यामध्ये सूक्ष्मजीव असतात. ते सर्दी, खोकला इत्यादीपासून शरीराचं संरक्षण करण्यास मदत करतात.
Photo Credit; instagram
कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठीही दही उपयुक्त आहे. पण काही वेळा दही घातक ठरू शकतं.
Photo Credit; instagram
दही खाल्ल्यानंतर कधीही चहा आणि कॉफीचं सेवन करू नका. त्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते.
Photo Credit; instagram
आंबा कधीही दह्यासोबत किंवा त्यानंतर खाऊ नये. दही आणि आंबा एकत्र खाल्ल्यानं शरीरात उष्णता निर्माण होते.
Photo Credit; instagram
दह्यासोबत दुधाचं सेवन कधीही करू नका. यामुळे तुम्हाला ॲसिडिटी, ब्लोटिंग आणि त्वचेशी संबंधीत आजार होतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
सलग 21 दिवस बिअर प्यायल्यावर काय होतं? शरीरातील बदल पाहून थक्कच व्हाल
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology : 'या' मुलांकांच्या मुली असतात कमालीच्या रागीट
Health : हे ड्राय फ्रूट खा, लोखंडासारखी मजबूत होतील हाडं
Health : दुधात मिसळून प्या 'या' बिया, हाडं आणि केस होतील मजबूत
Weight loss : सकाळच्या 'या' 7 सवयी, वजन कमी करण्याचा सोपा फंडा