Photo Credit; instagram

वाईट दिवस सरतील, होईल तुफान धनवर्षाव; 'हा' रत्न ठरेल लकी?

Photo Credit; instagram

असं मानलं जातं की जन्माच्या महिन्यानुसार रत्न धारण केल्याने व्यक्तीला अपेक्षित लाभ होतो.

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रात, रत्नांचा संबंध ग्रहांशी जोडला जातो आणि असं मानले जातं की ते ग्रहांच्या उर्जेचे संतुलन राखण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

अशा वेळी, आज जन्म महिन्यानुसार, कोणते रत्न तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकते जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

जानेवारी- गार्नेट (लाल) रत्न तुमच्यासाठी भाग्यवान असू शकते.

Photo Credit; instagram

फेब्रुवारी- अमेथिस्ट (जांभळा) रत्न तुमच्यासाठी भाग्यवान असू शकते.

Photo Credit; instagram

मार्च- एक्वामेरीन (निळा) रत्न तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकते.

Photo Credit; instagram

एप्रिल- हिरा (पांढरा) रत्न एप्रिल महिन्यात जन्मलेल्या लोकांसाठी भाग्यवान ठरतो.

Photo Credit; instagram

मे- मे महिन्यात जन्मलेल्या लोकांसाठी पन्ना (हिरवा) रत्न भाग्यवान आहे.

Photo Credit; instagram

जून- जर तुमचा जन्म जून महिन्यात झाला असेल तर मोती तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो.

Photo Credit; instagram

जुलै- या महिन्यात जन्मलेल्या लोकांसाठी रुबी (लाल) रत्न भाग्यवान असू शकते.

Photo Credit; instagram

ऑगस्ट- ओपल (बहु-रंगीत) रत्न तुमच्यासाठी भाग्यवान असू शकते.

Photo Credit; instagram

सप्टेंबर- या महिन्यात जन्मलेल्या लोकांसाठी नीलम (निळा) रत्न भाग्यवान ठरतो.

Photo Credit; instagram

ऑक्टोबर- पुखराज (पिवळा) भाग्यवान मानला जातो.

Photo Credit; instagram

नोव्हेंबर-: जर तुमचा जन्म नोव्हेंबरमध्ये झाला असेल तर पुष्कराज तुमच्यासाठी लकी ठरतो.

Photo Credit; instagram

डिसेंबर- डिसेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांसाठी पिरोजा रत्न सर्वोत्तम मानला जातो.

पुढील वेब स्टोरी

प्रेमात मिळतो धोका.. होतात 2 लग्न, 'या' मूलांकाचे लोक असतात Unlucky

इथे क्लिक करा