Photo Credit; instagram

'ब्युटी विथ ब्रेन'! ग्लॅमरस राजकारणी प्रणिती शिंदेंचे पाहा हे 10 Photo

Photo Credit; instagram

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे प्रणिती शिंदेंचे वडील आहेत.

Photo Credit; instagram

प्रणिती शिंदे यांचं काँग्रेस पक्षात सुंदर आणि हुशार असं व्यक्तिमत्व आहे.

Photo Credit; instagram

प्रणिती या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

Photo Credit; instagram

प्रणिती शिंदे या वयाच्या 28व्या वर्षीच आमदार झाल्या. 2009मध्ये त्यांनी सोलापुरातून पहिली निवडणूक लढवली.

Photo Credit; instagram

त्या खूपच सुंदर दिसतात. त्यांचे अनेक चाहते आहेत, त्या या मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आल्या आहेत.

Photo Credit; instagram

2021 पासून प्रणिती शिंदे या महाराष्ट्र काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्षसुद्धा आहेत.

Photo Credit; instagram

त्या केरळ प्रदेश काँग्रेस समितीच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या स्क्रिनिंग समितीच्या सदस्य देखील आहेत.

Photo Credit; instagram

जाई जुई विचार मंचाच्या माध्यमातून त्यांचं सामाजिक कार्य सुरू असतं. त्या या संघटनेच्या संस्थापक आहेत. 

Photo Credit; instagram

प्रणिती यांना ग्लॅमरस राजकारणी म्हणूनही ओळखलं जातं.

Photo Credit; instagram

प्रणिती यांच्यावर बालपणापासून राजकारणाचे संस्कार झाले. वडिलांकडे पाहूनच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले.

पुढील वेब स्टोरी

डीप नेक, बॅकलेस गळा... मराठी अभिनेत्रीचा हॉट अंदाज, बोल्डनेसची होतेय तुफान चर्चा!

इथे क्लिक करा