Photo Credit; instagram
'ब्युटी विथ ब्रेन'... पुणेकर IAS ने बजावलं कर्तव्य, पाहा फोटो
Photo Credit; instagram
अहमदनगर येथील पाथर्डी तालुक्यातील भालगावची पूजा दिलीप खेडकर ही मराठमोळी IAS अधिकारी आहे.
Photo Credit; instagram
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पूजाने AIR 821 सह घवघवीत यश संपादन केलं.
Photo Credit; instagram
पूजाच्या आईचे वडील (आजोबा) जगन्नाथराव बुधवंत हेही IAS अधिकारी होते.
Photo Credit; instagram
पूजाचे वडील दिलीप खेडकर प्रदूषण आयुक्त आहेत. तर आई डॉ. मनोरमा खेडकर भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.
Photo Credit; instagram
घरात सर्व सुखसोयी असताना पूजाने जिद्दीने अभ्यास केला. तिचे आजोबा जगन्नाथराव बुधवंत हे जिल्हाधिकारी होते.
Photo Credit; instagram
महिलांमधून तिची राज्यात वंजारी समाजाची एकमेव जिल्हाधिकारी म्हणून निवड झाली.
Photo Credit; instagram
आता IAS पूजा चर्चेत येण्यामागील कारण म्हणजे तिने केलेलं मतदान.
Photo Credit; instagram
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या ट्प्पयातील मतदान नुकतच झालं.
Photo Credit; instagram
ज्यामध्ये IAS पूजाने पुणे मतदारसंघातून मतदानाचा हक्क बजावला.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
यशस्वी लोकांमध्ये नक्कीच दिसतील 'या' 5 सवयी! तुम्हीही...
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जन्म तारखेच्या लोकांवर असते देवाचीच कृपा! पडतो पैशांचा पाऊस
पार्टनरच्या दाढीमुळे होऊ शकतो 'त्या' क्षणाचा सत्यानाश!
लग्नात नवरी राहिली बाजूला, सगळे तुम्हालाच पाहतील टकामका, कारण…
Numerology : 'या' जन्म तारखेचे लोक राजकारणात मिळतात मोठं स्थान!