Photo Credit; instagram

Arrow

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचे हे दोन चित्रपट बघितले का?

Photo Credit; instagram

Arrow

छगन भुजबळ यांचा शिवसेना, काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास राहिला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राजकारणातील हिरो बनण्यापूर्वी त्यांना अभिनयातील हिरो बनण्याची आवड होती.

Photo Credit; instagram

Arrow

राजकारणात येण्याआधी त्यांनी काही चित्रपटात काम केले हे फार क्वचित लोकांना माहिती आहे.

Photo Credit; instagram

Arrow

1982 साली प्रदर्शित झालेला दैवत हा त्यांचा पहिला मराठी सिनेमा होता.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच छगन भुजबळांनी मर्दानी, नवरा बायको या चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मराठीतले दिग्गज कलाकार अभिनेते अशोक सराफ, रंजना, अरुण सरनाईक यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईतील मेट्रो सिनेमागृहात दैवत या चित्रपटाचा प्रिमियर शो झाला होता.

Photo Credit; instagram

Arrow

भुजबळ यांचा हा चित्रपट दिल्लीच्या विधानभवनात खासदारांना दाखवण्यात आला होता. अटल बिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण अशा नेत्यांनी त्यांचा चित्रपट पाहिला.

Weight Loss: निरोगी राहायचं असेल तर, वयानुसार कशी असावी लाइफस्टाईल?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा