Photo Credit; instagram

IAS अधिकारी बनण्यासाठी फक्त हुशारीच नाही, 'हे' 5 गुण असणंही आवश्यक!

Photo Credit; instagram

संघ लोक सेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणे सोपे नाही. यासाठी खूप मेहनत करावी लागते. 

Photo Credit; instagram

UPSC Mains क्लिअर केल्यानंतर, इंटरव्ह्यू क्रॅक करणं देखील खूप कठीण आहे.

Photo Credit; instagram

पण तुम्हाला माहीत आहे का की IAS अधिकारी होण्यासाठी यासोबतच तुमच्यात काही खास गुण असणे आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

IAS अधिकारी सरकारचे प्रतिनिधित्व करतात. देशातील नागरिकांच्या भल्यासाठी त्यांच्यात उत्कृष्ट नेतृत्व कौशल्य असणे आवश्यक आहे. 

Photo Credit; instagram

IAS अधिकाऱ्यांसाठी गुणवत्ता सर्वात महत्त्वाची मानली जाते. त्यांच्याकडे देशाप्रती भक्ती भावना असायला हवी.

Photo Credit; instagram

अनेक वेळा IAS अधिकाऱ्याला आपत्कालीन परिस्थितीत त्वरित निर्णय घ्यावे लागतात. तेव्हा त्यांच्याकडे योग्य निर्णय क्षमता असणे आवश्यक आहे. 

Photo Credit; instagram

विविध प्रशासकीय क्षेत्रात IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. यासाठी ते मेहनती आणि कर्तव्याप्रती समर्पित असणे आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

कार्यक्षम प्रशासक होण्यासाठी, IAS अधिकाऱ्यांकडे चांगले संवाद कौशल्य असणेही आवश्यक आहे.

पुढील वेब स्टोरी

Weight Loss : उंचीनुसार आपलं वजन किती असायला हवं?

इथे क्लिक करा