Arrow
OMG! झुरळं देखील पाळतात..., तुम्हाला फायदे माहितीयेत?
Arrow
झुरळाला एक अत्यंक घाणेरडा जीव मानले जाते.
Arrow
झुरळ आरोग्यासाठी देखील चांगला मानला जात नाही.
Arrow
पण तसे जरी असले तरी,झुरळ पालनामुळे चांगली कमाई देखील होते.
Arrow
चीनमध्ये कचऱ्यापासून सुटका करण्यासाठी झुरळाचा वापर करतात.
Arrow
झुरळांना घरातील किंवा दुकानातील लाकडात पाळले जाते.
Arrow
झुरळांची पैदास बोर्डमध्ये सील करून लवकर होते.
Arrow
झुरळाचा प्रयोग सौदर्य प्रसाधने बनविण्यासाठी देखील केला जातो.
Arrow
झुरळापासून औषधे देखील बनवली जातात.
Arrow
झुरळापासून हाई प्रोटीन डाएट देखील बनवली जाते.
Arrow
भारतात झुरळ पालनाचा व्यवसाय फायद्याचा ठरू शकतो.
उन्हाळ्यात खरंच RUM पिऊ नये? जाणून घ्या काय आहे सत्य
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...
रोज मूठभर फुटाणे खाण्याचा फायदा माहितीये? वाचा...
स्वस्त मिळणारं 'हे' ड्राय फ्रूट, पुरूषांच्या नसानसात भरेल ताकद