Photo Credit; instagram
संध्याकाळी 'या' 5 गोष्टी केल्या की, खेळच खल्लास...
Photo Credit; instagram
घर केवळ वास्तुशास्त्रानुसार बांधणे आवश्यक नाही तर, त्यामध्ये वास्तूचे पाळणेही महत्त्वाचे आहे.
Photo Credit; instagram
अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची काळजी घेतल्यास जीवनात आनंद टिकून राहतो आणि लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो.
Photo Credit; instagram
अनेकदा लोक संध्याकाळी झाडू मारतात. पण असं करू नये. यामुळे लक्ष्मीचा कोप होतो.
Photo Credit; instagram
सूर्यास्त होताच पैशाचे व्यवहार टाळावेत. यामुळे गरिबी येण्याची शक्यता असते.
Photo Credit; instagram
संध्याकाळ होताच घरातील दिवे लावा. घराला अंधारात ठेवल्याने याचा परिणाम सुख-समृद्धीवर होतो.
Photo Credit; instagram
संध्याकाळी नकारात्मक गोष्टी करू नका, जसे की शिव्या देणे, भांडण करणे... त्याचबरोबर कोणालाही रडवू नका.
Photo Credit; instagram
संध्याकाळ होताच तुळीची पानं तोडू नका, देवाची पूजा करून तुळशीसमोर दिवा लावा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' मुलींचा विषयच हार्ड! नेमकं 'असं' करतात तरी काय?
इथे क्लिक करा
Related Stories
2024 ची शेवटची पोर्णिमा आज! रात्री 'हे' काम केल्यावर होईल लक्ष्मीची कृपा
Skin Tips: कोरियन मुलींसारखी त्वचा चमकेल! फक्त 'हे' करायला विसरू नका
Viral Photo : 'या' सुपरस्टार अभिनेत्याची पत्नी स्वप्न सुंदरीच! फोटो पाहून तुम्हीही म्हणाल वाह!!!
Oshin Sharma: बाईईई! 'तो' फोटो व्हायरल करून ओशिन शर्मांनी पुन्हा केलं मार्केट जाम