Photo Credit; instagram
बाईई... विषयच हार्ड! 60 लाख पॅकेज, गुगलमध्ये नोकरी; गावाकडच्या पोरीची कमाल
Photo Credit; instagram
गुगलने भागलपूर जिल्ह्यातील नवगाचिया येथील रहिवासी असलेल्या अलंकृता साक्षीला 60 लाखांच्या पॅकेजसह नियुक्त केलं आहे.
Photo Credit; instagram
अलंकृता साक्षी ही भागलपूर जिल्ह्यातील नवगाचिया येथील सिमरा गावची रहिवासी असून तिचे वडील शंकर मिश्रा झारखंडमधील कोडरमा येथे खासगी नोकरी करतात.
Photo Credit; instagram
अलंकृता साक्षीचे लग्न ८ डिसेंबर 2023 रोजी मनीष कुमारसोबत झाले आहे. तो बंगळुरूमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो.
Photo Credit; instagram
गुगलमध्ये नोकरी करण्याआधी अलंकृताने विप्रो, अन्स्ट अँड यंग आणि सॅमसंग हरमन येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केले आहे.
Photo Credit; instagram
अलंकृताचे बालपण कोडरमा, झारखंड येथे गेले जिथे तिने 10वी पर्यंतचे शिक्षण घेतले, तर 12वीचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, कोडरमा येथून घेतले.
Photo Credit; instagram
अलंकृताने हजारीबाग येथून बीटेक केले. तिला २ बहिणी आणि १ भाऊ आहे.
Photo Credit; instagram
तिची गुगलमध्ये 60 लाखांच्या पॅकेजवर निवड झाली आहे, जी तिच्या करिअरसाठी मोठी उपलब्धी आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
बिअर, रम, व्हिस्की की वाइन? 'या' ड्रिंकने होईल तुमचा करेक्ट कार्यक्रम
इथे क्लिक करा
Related Stories
घमंड आणि नुसता माज! 'या' जन्म तारखेच्या मुलींना त्याशिवाय काहीच नाही येत
गोड बोलून, मागे फिरून नाही तर मेहनतीच्या जोरावर 'धनवान' बनतात 'हे' लोक!
Numerology : 'या' जन्मतारखेची मुलं IAS अधिकारी बनतात
Loyal तर असतातच पण, आयुष्यभर सोबत राहतात 'ही' मुलं!