Photo Credit; instagram
Arrow
Biparjoy मुळे समुद्र खवळला! मुंबईतील किनाऱ्यावर धडकल्या मोठं मोठ्या लाटा
Photo Credit; instagram
Arrow
बिपरजॉय चक्रीवादळ हळूहळू तीव्र होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
त्याचा परिणाम केरळ, गुजरात आणि मुंबईत दिसून येत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तिन्ही राज्यांच्या किनारी भागात समुद्रात उंच लाटा उसळत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
रविवारी (11 जून) रात्री मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला.
Photo Credit; instagram
Arrow
वादळाच्या वाढत्या हालचाली पाहता कांडला बंदर पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. जहाजे सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आली आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
केरळ, गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात चक्रीवादळाचा जोरदार प्रभाव दिसून येत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तीनही राज्यातील अनेक शहरांमध्ये चक्रीवादळ बिपरजॉयची तीव्रता लक्षात घेऊन हवामान विभागाने जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.
WTC 2023 मधील पराभवानंतर R.Ashwin ने केला संघाला सपोर्ट! म्हणाला..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology: नवरा असावा तर असा! 'या' मुलांकाचे लोक पत्नीवर करतात जीवापाड प्रेम
Numerology: 'या' मुलांकाच्या मुली लय भारी, डोळे बंद करून ठेवा विश्वास!
'या' जन्मतारखेची मुलं बनतात IPS अधिकारी, जणू सिंघमच!
Oshin Sharma : आरारारा! उपजिल्हाधिकारी मॅडमचे नवे फोटो, विषयच हार्ड!