Photo Credit; instagram

आरारारा खतरनाक! दिशा पटानीचे आतापर्यंतचे सर्वात बोल्ड पाहिलेत का?

Photo Credit; instagram

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.

Photo Credit; instagram

दिशा पाटनीचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. दिशा तिचे सुंदर आणि स्टायलिश फोटो इंटरनेटवर व्हायरल करत असते.

Photo Credit; instagram

दिशा पाटनीचे बोल्ड आऊटफीट्स इंटनेटवर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात.

Photo Credit; instagram

दिशा पाटनीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अष्टपैलू भूमिका केली आहे. दिशाचा जबरा लूक पाहून चाहतेही घायाळ होतात.

Photo Credit; instagram

2015 मध्ये लोफर नावाच्या तेलुगु चित्रपटामध्ये दिशा पटानीच्या फिल्मी कारकीर्दीला सुरुवात झाली.

Photo Credit; instagram

एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी हा दिशाचा पाटनीचा पहिला हिंदी चित्रपट होता.

पुढील वेब स्टोरी

खारीक की खजूर? काय खाल्ल्याने स्टॅमिना वाढतो?पुरुषांनो हे लक्षातच ठेवा

इथे क्लिक करा