Photo Credit; instagram

मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदासाठी भरती, पगार ९० हजार पर्यंत....

Photo Credit; instagram

मुंबई उच्च न्यायालयाने (BHC) लिपिक पदांच्या 129 पदांसाठी भरतीबाबत अधिसूचना जारी केली आहे.

Photo Credit; instagram

5 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकता. या भरतीद्वारे मुंबई उच्च न्यायालयात 129 लिपिक पदांची भरती केली जाणार आहे.

Photo Credit; instagram

मुंबई हायकोर्टाच्या अधिकृत वेबसाइट bhc.gov.in ला भेट द्यावी लागेल.

Photo Credit; instagram

अर्ज करणाऱ्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं आवश्यक आहे. कायद्याची पदवी असलेल्यांना प्राधान्य.

Photo Credit; instagram

उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असावं. एससी/एसटी/ओबीसी असाल तर तुमचे वय 18 ते 43 असावं.

Photo Credit; instagram

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, टायपिंग चाचणी, व्हायवा या आधारे केली जाईल.

Photo Credit; instagram

निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 29,200 ते 92,300 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

पुढील वेब स्टोरी

आरारारा खतरनाक! दिशा पटानीचे आतापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटो तुफान व्हायरल

इथे क्लिक करा