Photo Credit; instagram

...म्हणून 'या' मुलांकडे आकर्षित होतात मुली, काय असतं एवढं खास?

Photo Credit; instagram

अंकशास्त्र हा भारतीय ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये मूलांक संख्या मोजली जाते.

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत आज आपण मूलांक क्रमांक 2 च्या  मुलांबद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 2 असते.

Photo Credit; instagram

मूलांक 2 असलेल्या लोकांचा शासक ग्रह चंद्र आहे. या मूलांकाची मुलं खूप देखणी आणि रोमँटिक असतात.

Photo Credit; instagram

ते आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करतात आणि त्यांची काळजी घेतात. त्यांचा स्वभाव मनमिळावू असतो.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या मुलांकडे मुली लवकर आकर्षित होतात.

Photo Credit; instagram

ते आपल्या पत्नीसोबत एकनिष्ठ राहतात. त्यांचे मत घेतल्याशिवाय ते कोणतेही काम करत नाहीत. 

पुढील वेब स्टोरी

...म्हणून 'या' मुलांकडे आकर्षित होतात मुली, काय असतं एवढं खास?

इथे क्लिक करा