Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेले लोक कधीच कोणत्या महिलेकडे वाईट नजरेने नाही बघत!
Photo Credit; instagram
अंकशास्त्र व्यक्तीबद्दल अनेक माहिती देते. यामध्ये मूलांक खूप महत्त्वाचा मानला जातो.
Photo Credit; instagram
प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जन्मतारखेनुसार मूलांक क्रमांक मिळतो.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक ३ बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 3 आहे.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक प्रामाणिक मानले जातात.
Photo Credit; instagram
हे लोक आपल्या कामाला जास्त महत्त्व देतात.
Photo Credit; instagram
याशिवाय कोणत्याही महिलेबद्दल त्यांच्या मनात चुकीच्या कल्पना येत नाहीत.
Photo Credit; instagram
ते त्यांच्या जोडीदारावर खूप प्रेम करतात. ते फसवणूक सहन करू शकत नाहीत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुली असतात खूपच चिडक्या, लगेच नाकावर येतो राग!
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच लकी! पतीला बनवतात करोडपती
गोंडस बाळासोबत अनुष्का-विराटने केली धमाल! समुद्र किनाऱ्यावरील 'ते' फोटो व्हायरल
Numerology : 'या' मुलांकाच्या पोरांचा नादच खुळा! मोठे सरकारी अधिकारीच बनतात
Cold Shower: थंड पाण्याने आंघोळ करताय? शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे