बुद्ध पौर्णिमेच्या रात्री 'या' 4 गोष्टी कराल तर, संपत्तीत...
Photo Credit; instagram
बुद्ध पौर्णिमा हा सण आज 23 मे रोजी साजरा होत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात.
Photo Credit; instagram
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान यांचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.
Photo Credit; instagram
बुद्ध पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीची पूजा करावी, असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात.
Photo Credit; instagram
ज्योतिषांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, गजलक्ष्मी राजयोग, शिवयोग, शुक्रादित्य योग, राजभंग योग यांचा संयोग होणार आहे.
Photo Credit; instagram
चला तर मग जाणून घेऊया बुद्ध पौर्णिमेला तयार होणाऱ्या 5 शुभ योगांपैकी कोणते विशेष कार्य करावे.
Photo Credit; instagram
बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पिंपळाच्या झाडाखळी चतुर्मुखी दिवा लावावा आणि नंतर लक्ष्मी मातेचे ध्यान करावे.
Photo Credit; instagram
बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राची विशेष पूजा करावी, म्हणून या दिवशी रात्री कच्च्या दुधात साखर आणि तांदूळ मिसळून चंद्राला अर्घ्य द्यावे.
Photo Credit; instagram
या दिवशी रात्री 11 कवड्यांवर हळद लावून लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. असे केल्याने धनाचा वर्षाव होईल.
Photo Credit; instagram
बुद्ध पौर्णिमेच्या रात्री कपडे, तांदूळ, साखर, दही इत्यादी दान करावे. असे केल्याने चंद्राचा अशुभ प्रभाव कमी होतो, लक्ष्मीची कृपा कायम राहते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
बापरे! एवढा महागडा नेकलेस सेट... प्रियांका च्रोपाने केला कहरच!