Photo Credit; instagram

बाईईई... खरंच की काय? लव्ह बाईटमुळे डायरेक्ट जातो जीव?

Photo Credit; instagram

कपल्स एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करताना लव्ह बाईट्स देतात. यालाच हिकी असंही म्हणतात.

Photo Credit; instagram

पण तुम्हाला माहित आहे का की हा लव्ह बाईट एखाद्याचा जीवही घेऊ शकतो.

Photo Credit; instagram

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कधी कधी लव्ह बाईट्स धोकादायक ठरू शकतात.

Photo Credit; instagram

लव्ह बाईटमुळे, लहान रक्तवाहिन्या फुटू शकतात, ज्यामुळे रक्ताची गुठळी तयार होऊ शकते.

Photo Credit; instagram

जर ही गुठळी चुकून मेंदूकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या नसापर्यंत पोहोचली, तर त्यामुळे स्ट्रोक होऊ शकतो, जो जीवघेणाही ठरू शकतो.

पुढील वेब स्टोरी

पार्टनरचं होत नाही समाधान? मग, Stamina वाढवण्यासाठी खा 'हे' पदार्थ...

इथे क्लिक करा