Photo Credit; twitter
Arrow
Rain : धाडस केलं आणि..., नदीत कारचं काय झालं video
Arrow
गती पकडलेल्या मान्सूनने एकाच दिवशी मुंबई आणि दिल्लीत धडक दिली.
Arrow
देशातील वेगवेगळ्या भागात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
Arrow
अनेक ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, काही ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत.
Arrow
हरयाणातील पंचकुलात घग्घर नदीची पाणीपातळीही झपाट्याने वाढली आहे.
Arrow
एक कार नदीपात्रात अडकली होती. स्थानिकांनी अथक प्रयत्नाने कारचालकाला बाहेर काढले.
Arrow
कारचालकाला बाहेर काढल्यानंतर रुग्णालयात दाखल केले असून, घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ना अभिनेता, ना स्टारकिड... श्रीदेवीची लेक कुणाच्या प्रेमात पडलीये?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Vastu TIps : झोपताना उशीजवळ ठेवा 'ही' वस्तू, सगळेच ताण मिटतील
Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात भयंकर अहंकारी...
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...
रोज मूठभर फुटाणे खाण्याचा फायदा माहितीये? वाचा...