Photo Credit; instagram

हे तेल केसांना लावा, सगळ्लायाच समस्या होतील दूर...

Photo Credit; instagram

एरंडेल तेल केसांसाठी एक उत्तम नैसर्गिक तेल आहे. त्यामुळे खोलवर ओलावा आणि पोषण मिळतं.

Photo Credit; instagram

या तेलाच्या नियमित वापराने केस वाढतात. तसंच मजबूत चमकदार आणि निरोगी होतात.

Photo Credit; instagram

एरंडेल तेलामध्ये रिसिनोलिक ऍसिड असतं. त्यामुळे रक्ताभिसरण वाढतं आणि केसांची मुळं मजबूत होतात.

Photo Credit; instagram

या तेलामुळे केसांना खोलपर्यंत आर्द्रता आणि पोषण प्रदान मिळतं. त्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात.

Photo Credit; instagram

एरंडेल तेलात अँटीफंगल आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो. त्याने डोक्यातील कोंडा कमी होतो.

Photo Credit; instagram

या तेलामुळे केस तुटणं आणि गळणं कमी होतं. केस मजबूत आणि निरोगी होतात.

Photo Credit; instagram

एरंडेल तेल टाळूला हायड्रेट करतं आणि कोरडेपणा दूर करतं. त्यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं.

Photo Credit; instagram

टाळूमध्ये हलक्या हाताने या तेलाने मसाज करा आणि 30 मिनिटे ते 1 तास राहू द्या. नंतर शैम्पूने स्वच्छ धुवा.

Photo Credit; instagram

तुम्ही नारळ किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून हेअर मास्क बनवू शकता आणि 1-2 तास केसांना लावा आणि केस धुवा.

पुढील वेब स्टोरी

Numerology : 'या' मुलांकांच्या मुली असतात कमालीच्या रागीट

इथे क्लिक करा