Photo Credit; instagram

परिवार असो वा समाज, 'या' लोकांना कुठेच मिळत नाही सन्मान!

Photo Credit; instagram

आचार्य चाणक्यांनी अशा संपत्तीचे वर्णन केले आहे जी एखाद्याकडे असूनही तो कधीच सुखी होत नाही.

Photo Credit; instagram

असा पैसा कमावणारी व्यक्ती केवळ समाजातच नाही तर स्वतःच्या लोकांमध्येही सन्मान मिळवू शकत नाही. 

Photo Credit; instagram

चाणक्य नितीनुसार जी व्यक्ती आपले संस्कार-विचार सोडून पैसे कमावते तिला कधीच सन्मान मिळत नाही.

Photo Credit; instagram

असे लोक भरपूर पैसा मिळवूनही मान मिळवू शकत नाहीत, त्यामुळे ते दुःखी राहतात. 

Photo Credit; instagram

नैतिकतेचा त्याग करून मिळवलेला पैसा फार काळ टिकत नाही आणि कमावणारा संकटातच राहतो.

Photo Credit; instagram

चाणक्य सांगतात की, जर कोणी शत्रूची खुशामत करून पैसा कमवत असेल तर तो कधीच सुखी होत नाही.

Photo Credit; instagram

जो या मार्गाने पैसा कमावतो त्याला नेहमी पश्चाताप आणि भीती वाटते.

Photo Credit; instagram

आचार्य चाणक्य यांच्या मते, मनुष्याला नेहमी भीती वाटते की त्याचे गुपित उघड होईल. 

Photo Credit; instagram

व्यक्तीने नेहमी प्रामाणिकपणे पैसा कमवावा. ही यशाची शिडी आहे.

पुढील वेब स्टोरी

तिच्यापुढे अभिनेत्रीही फेल, जी घायाळ करेल तुमचं दिल... कोण आहे ही IPS? 

इथे क्लिक करा