Photo Credit; instagram
होळीला लागणार चंद्रग्रहण अन् 'या' 4 राशींच्या लोकांना मिळणार अचानक धन!
Photo Credit; instagram
यावेळी होळीच्या शुभ मुहूर्तावर चंद्रग्रहण आहे. परंतु त्याचे परिणाम केवळ नकारात्मकच होतील असं नाहीये.
Photo Credit; instagram
यंदा होळी सोमवार 25 मार्च रोजी आहे. या दिवशी सकाळी 10.24 पासून चंद्रग्रहण सुरू होईल.
Photo Credit; instagram
हे चंद्रग्रहण दुपारी 03.01 पर्यंत राहील. पण होळीला लागणारे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही.
Photo Credit; instagram
काही राशीच्या लोकांना या चंद्रग्रहणातून खूप चांगली बातमी मिळू शकते.
Photo Credit; instagram
यावेळी मेष राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. कुणाला दिलेले पैसे परत मिळू शकतात.
Photo Credit; instagram
कुंभ राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात लाभ होऊ शकतो. घरात धन वाढू शकतो.
Photo Credit; instagram
तूळ राशीच्या लोकांना पदोन्नती किंवा वेतनवाढ मिळू शकते म्हणजेच आर्थिक स्थिती मजबूत होईल.
Photo Credit; instagram
मिथुन राशीच्या लोकांना पैसा, करिअर असे लाभ मिळू शकतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
प्रिलियम्समध्ये नापास झाल्यानंतर जया किशोरीने 12वी ला किती मिळवले मार्क्स?
इथे क्लिक करा
Related Stories
Honey Singh : शाहरूखने खरंच मारलं होतं? हनी सिंगने स्वत: सांगितलं...
Diet Tips: पुरुषांनी गरम दुधासोबत 'हा' एकच पदार्थ खा! बॉडी बनेल पिळदार अन् मजबूत
Skin Tips: 'या' गोष्टी आताच फॉलो करा! हिवाळ्यात चेहरा राहील सुंदर अन् चमकदार
गोंडस बाळासोबत अनुष्का-विराटने केली धमाल! समुद्र किनाऱ्यावरील 'ते' फोटो व्हायरल