Arrow

जेव्हा चंद्रावर पोहचेल Chandrayaan 3, तेव्हा असं असेल दृश्य.. AI ने बनवले फोटो

Arrow

इस्रोने 14 जुलैला चंद्रयान 3 लाँच केले होते. चंद्रयानला आता  चंद्रावर पोहचायला वेळ  लागणार आहे.

Arrow

वास्तविक, Midjourney चे  बॉट्स हे AI यादीत सर्वात वर आहे, जे कोणत्याही सामग्रीचे चित्रात रूपांतर करू शकतात.

Arrow

Midjourney वापरण्यासाठी, तुम्हाला Discord वर खाते तयार करावे लागणार आहे. 

Arrow

Midjourneyवर सुरुवातीला विनामूल्य फोटो तयार करता येत होते. पण आता कंपनी $10 ते $30 पर्यंत पैसे आकारत आहे.

Arrow

चांद्रयान 3 च्या लँडिंग दरम्यान AI बॉट्सना काही फोटो तयार करण्यास सांगितले होते. 

Arrow

AI ने त्याच्या क्षमतेनुसार चंद्रावरील काढलेले हे फोटो तुम्ही पाहू शकता.

Arrow

चांद्रयान 3 चे लँडिंग ऑगस्टमध्ये होणार आहे. ते 23 ते 24 ऑगस्ट दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. 

Arrow

5 ऑगस्ट रोजी चांद्रयान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल.

Arrow

लँडिंग सुरक्षित करण्यासाठी विक्रम लँडरच्या चारही पायांची ताकद वाढवण्यात आली आहे. 

Arrow

नवीन सेन्सर, नवीन सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. इंजिनही पूर्वीपेक्षा अधिक पॉवरफुल बनवण्यात आले आहे.

Tetrapods: मुंबईतल्या Marine Drive किनाऱ्यावर, का आहेच हे विशेष दगड? 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा