Photo Credit; instagram

Arrow

गोव्यातच नाही, तर भारतातील 'या' राज्यांमध्येही मिळते स्वस्त दारू; तुम्हाला किती माहितीये?

Photo Credit; instagram

Arrow

देशातील प्रत्येक राज्यात दारूचे दर पूर्णपणे वेगवेगळे आहेत. कुठे दारू खूप स्वस्त आहे तर कुठे खूप महाग आहे.

Photo Credit; instagram

Arrow

देशात अशी अनेक राज्ये आहेत जिथे दारू खरेदी आणि विक्रीवर बंदी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

देशातील अशी काही राज्य जाणून घेऊयात जिथे दारू सर्वात स्वस्त दरात मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

राज्य सरकार दारूवर आपापल्या परीने कर आकारते. त्यामुळे दारूच्या दरात चढ-उतार दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

गोव्यात दारू सर्वात स्वस्त आहे. कारण येथे दारूवर उत्पादन शुल्क कमी आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याने येथे दारूचे दर कमी ठेवले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

गोव्यानंतर पुद्दुचेरीमध्ये सर्वात स्वस्त दारू मिळते. शेजारच्या तामिळनाडू, कर्नाटक आणि इतर राज्यांच्या तुलनेत येथे दारूचे दर कमी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत दीव-दमण आणि चंदीगडमध्येही दारूच्या किंमती कमी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

इतर शहरांच्या तुलनेत बंगळुरू आणि हैदराबादमध्येही दारूची विक्री होते.

Photo Credit; instagram

Arrow

विद्येचे माहेर अशी ओळख असलेल्या पुणे शहरातही दारूवर कमी कर आहे आणि त्यामुळे येथे दारूचे दर कमी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

दिल्ली NCR मधील एकूण दारू विक्रीच्या 85% भागात 180 रुपये ते 999 रुपयांपर्यंतच्या व्हिस्की, वोडका, जिन, रम, वाइन आणि इतर मद्याचा समावेश होतो.

Alcohol : तुम्हीही रोज दारू पिता का? ते चांगलं आहे की धोकादायक?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा