Photo Credit; instagram

'छावा'मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्यासाठी विकी कौशलने मोठी मेहनत केली. 

Photo Credit; instagram

छत्रपती संभाजी महाराजांसारखी बलदंड शरीरयष्टी निर्माण करण्यासाठी विकीने 25 किलो वजन वाढवलं.

Photo Credit; instagram

प्रमोशनसाठी विकी जयपूरला पोहोचला. तिथे त्यानं  ही भूमिका करण्यासाठी अनेक आव्हानं स्वीकारावी लागली.

Photo Credit; instagram

संभाजी महाराजांसारखी शरीरयष्टी बनवण्यासाठी विकी कौशलने तब्बल 7 महिने कठोर परिश्रम केले.

Photo Credit; instagram

विकी म्हणाला, 'जेव्हा मला या चित्रपटाची ऑफर मिळाली तेव्हा मला समजत नव्हतं की मी ही भूमिका कशी करू शकेन.

Photo Credit; instagram

दिग्दर्शकांनी मला सांगितलं की, मला संभाजी महाराजांची भूमिका करण्यासाठी सिंहासारखं दिसावं लागणार आहे.

Photo Credit; instagram

 संभाजी महाराजांची शक्तिशाली भूमिका साकारण्यासाठी, त्यांच्या शरीरयष्टीसोबतच, विकी कौशलने घोडेस्वारी देखील शिकली

Photo Credit; instagram

येत्या 14 फेब्रूलारीला छावा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरदार चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

Photo Credit; instagram

पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?

पुढील वेब स्टोरी

खान-कपूर-बच्चन कुटुंबातले 9 मुलं बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज

इथे क्लिक करा