Photo Credit; instagram

'या' जन्मतारखेच्या मुलांचा आई-वडिलांना वाटतो खूप अभिमान, कारण...

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार मूलांक संख्या ही आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावते.

Photo Credit; instagram

मूलांक ही एक अशी संख्या आहे जी एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेपासून मिळते.

Photo Credit; instagram

अशावेळी आज आपण मूलांक क्रमांक 3 बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 3 असेल.

Photo Credit; instagram

या मूलांक क्रमांकाचा प्रतिनिधी ग्रह गुरू आहे.

Photo Credit; instagram

हे लोक अभ्यासात खूप वेगवान असतात आणि त्यांना उच्च शिक्षणाद्वारे करिअरमध्ये यश मिळतं.

Photo Credit; instagram

या मूलांकाचे लोक खूप धाडसी, बलवान आणि मेहनती असतात.

Photo Credit; instagram

करिअर क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर 3 मूलांक क्रमांकाची मुलं पोलीस, लष्कर आणि प्रशासकीय अधिकारी बनू शकतात.

पुढील वेब स्टोरी

Diabetes: मधुमेहींनी 'या' गोष्टींकडे कधीच करू नये दुर्लक्ष!

इथे क्लिक करा