Photo Credit; instagram

Numerology: 'या' मुलांकाची पोरं लय हुशार! कमी वयातच होतात खूप यशस्वी

Photo Credit; instagram

अंक ज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीचा मुलांक त्यांच्या जन्म तारखेच्या आधारावर काढला जातो.

Photo Credit; instagram

विशेषत: काही मुलांकाची मुलं खूपच बुद्धीमान असतात. बौद्धिक क्षमतेच्या जोरावर ही मुलं यशाचं उंच शिखर गाठतात.

Photo Credit; instagram

ज्या मुलांचा मुलांक 1 असतो, ते खूप हुशार तर असतातच. पण त्यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमताही असते.

Photo Credit; instagram

जन्मतारखेवरून मुलांकाचा एक क्रमांक काढला जातो. ज्या लोकांची जन्मतारीख 10, 19, 28 आहे, त्यांचा मुलांक 1 असतो.

Photo Credit; instagram

मुलांक 1 असणाऱ्या मुलांची वैचारिक क्षमता अद्वितीय असते. या मुलांना नवीन गोष्टी शिकण्यात खूपच रस असतो.

Photo Credit; instagram

ही मुलं स्वभावाने लीडर असतात आणि कोणत्याही समुहात आपली अस्तित्व निर्माण करू शकतात.

Photo Credit; instagram

ही मुलं स्वावलंबी असतात. तसच या मुलांना त्यांच्या ध्येयानुसार काम करणं जास्त आवडतं.

पुढील वेब स्टोरी

Couple Tips: रात्री 'हे' काम चुकूनही करू नका! नाहीतर...

इथे क्लिक करा