Photo Credit; instagram
उन्हाळ्यात खा 'हे' छोटंस फळ, त्वचा दिसेल आणखी तरूण....
Photo Credit; instagram
उन्हाळ्यात हे फळ खाल्ल्ल्यानं कोलेजन झपाट्यानं वाढेल आणि चेहरा उजळेल
Photo Credit; instagram
कोलेजन हे एक प्रकारचे प्रथिने आहे. ते त्वचेला लवचिक बनवतं. लिचीमध्ये आढळणारं व्हिटॅमिन सी कोलेजनची निर्मिती वाढवतं.
Photo Credit; instagram
त्यामुळे उन्हाळ्यात लिचीचं सेवन करणे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतं.
Photo Credit; instagram
व्हिटॅमिन सी'चा स्त्रोत: लिचीमध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे कोलेजन वाढवतं. त्यामुळे तुम्ही तरूण दिसता.
Photo Credit; instagram
हायड्रेशन: लिचीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं. त्वचा हायड्रेट राहते. ही आर्द्रता त्वचेची लवचिकता कायम ठेवतं.
Photo Credit; instagram
अँटिऑक्सिडंट गुणधर्म: लिचीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे हानिकारक रॅडिकल्सपासून संरक्षण करते.
Photo Credit; instagram
पचनास मदत : लिचीमध्ये फायबर असतं, जे पचनसंस्था निरोगी ठेवतं. निरोगी पाचन तंत्र त्वचेसाठी देखील फायदेशीर असतं.
Photo Credit; instagram
त्यामुळे लीची खाल्ल्यानं किंवा रस करुन पिल्याने, तसंच आहारात समावेश केल्यास त्वचेचे आरोग्य सुधारू शकते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक खूप भावनिक असतात, पण कधी कधी...
इथे क्लिक करा
Related Stories
Vastu TIps : झोपताना उशीजवळ ठेवा 'ही' वस्तू, सगळेच ताण मिटतील
Health : 'हे' पदार्थ खा, व्हिटॅमिन D च्या गोळ्या होतील बंद...
Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात भयंकर अहंकारी...
स्वस्त मिळणारं 'हे' ड्राय फ्रूट, पुरूषांच्या नसानसात भरेल ताकद