Photo Credit; instagram
पुण्यात ठरल्या वादग्रस्त, कोण आहेत IAS अधिकारी पूजा खेडकर?
Photo Credit; instagram
ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
पूजा खेडकर 2023 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांची पुण्यात नियुक्ती करण्यात आली होती.
Photo Credit; instagram
नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या करण्यास सुरूवात केली.
Photo Credit; instagram
इतकंच नाही तर, वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावले, स्वत:च्या खासगी गाडीवर लाल दिवा लावला.
Photo Credit; instagram
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही.
Photo Credit; instagram
अखेर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर
सचिवांकडे
पत्र लिहित IAS पूजा खेडकर यांची तक्रार केली.
Photo Credit; instagram
त्यानंतर ट्रेनी असलेल्या पूजा खेडकर यांची थेट वाशिमला जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Belly Fat घटवण्यासाठी 'हे' 6 मसाले ठरतील गुणकारी!
इथे क्लिक करा
Related Stories
दुधाचा चहा पिण्याची सवय आहे? 'हा' नाद लय बेक्कार...
Health : उच्च कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त असलेल्यांसाठी 'हा' उपाय फायदेशीर
Weight loss : सकाळच्या 'या' 7 सवयी, वजन कमी करण्याचा सोपा फंडा
50 व्या वर्षीही त्वचा दिसेल टवटवीत, 'हा' ज्यूस ठरेल फायद्याचा