क्रूझ पार्टी अन् फुल मस्ती; Poonam Pandey चा हा व्हिडीओ व्हायरल
Photo Credit; instagram
चित्रपटसृष्टीतील सर्वात वादग्रस्त व्यक्तिमत्वांपैकी एक असलेल्या पूनम पांडेचं निधन झालं आहे. तिच्या टीमने तिला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याची पुष्टी केली.
Photo Credit; instagram
मॅनेजमेंट टीमने सांगितले की, 'पूनम काही काळापूर्वी कॅन्सरने ग्रस्त असल्याचे आढळले. ही कर्करोगाची शेवटची स्टेप होती. ती यूपीमधील तिच्या गावी होती आणि तिथून उपचार घेत होती.'
Photo Credit; instagram
दरम्यान, पूनम पांडेची शेवटची पोस्ट समोर आली आहे. 29 जानेवारीला तिने स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री एका क्रूझ शिपवर दिसली होती.
Photo Credit; instagram
ब्लॅक लेदर पँट आणि व्हाईट कॉर्सेट टॉप परिधान करून पूनम खूपच स्टायलिश दिसत होती.
Photo Credit; instagram
एवढंच नाही तर पूनम पांडे १५ दिवसांपूर्वी एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. येथे ती कलरफुल डीपनेक ड्रेस परिधान करून दिसली. तिच्यासोबत दिव्या अग्रवालही होती.
Photo Credit; instagram
पूनम आणि दिव्या पापाराझींसमोर खूप मस्ती करताना दिसल्या. दोघांनी एकत्र पोज दिली आणि गप्पाही मारल्या.
Photo Credit; instagram
पूनम पांडेच्या आकस्मिक निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
Sania Mirza चं गुलाबी सौंदर्य, पाकिस्तानी अभिनेत्रीची पडली प्रेमात