Photo Credit; instagram
आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितलं कढीपत्ता खाण्याचे फायदे
Photo Credit; instagram
कढीपत्त्याचा वापर जेवणात चव वाढवण्यासाठी होतो. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
Photo Credit; instagram
कढीपत्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितलं कढीपत्ती सेवन कसं करावं.
Photo Credit; instagram
दररोज 3-4 ग्रॅम प्रमाणात कढीपत्त्याची पावडर घेतल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
कढीपत्त्याची पेस्ट त्वचेवर लावल्याने डाग, पिंपल्स आणि फोडांची समस्या दूर होते. त्वचेच्या सौंदर्यासाठी उपयुक्त ठरते.
Photo Credit; instagram
कढीपत्त्याच्या बियांचं तेलही फायदेशीर आहे. त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी ते प्रभावी आहे.
Photo Credit; instagram
कढीपत्ता पचनासाठी देखील औषध आहे. पोटदुखी, अपचन, भूक न लागणे यासाठी कढीपत्ता सेवन अत्यंत गुणकारी आहे.
Photo Credit; instagram
कढीपत्ता फक्त जेवणाची चवच वाढवत नाही, तर आरोग्याच्या अनेक समस्यांवर नैसर्गिक औषध म्हणूनही काम करतं.
Photo Credit; instagram
ही सामान्य माहिती आहे. कुठल्याही प्रकृतीच्या अडचणींसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: जन्मापासूनच नशिबवान असतात 'या' मुलांकाचे लोक!
इथे क्लिक करा
Related Stories
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे
Health : 'हे' पदार्थ खा, व्हिटॅमिन D च्या गोळ्या होतील बंद...
Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात भयंकर अहंकारी...
रोज मूठभर फुटाणे खाण्याचा फायदा माहितीये? वाचा...