Photo Credit; instagram
Amruta Fadnavis यांचे साडी प्रेम.. 'हे' नवे फोटो पाहिले का?
Photo Credit; instagram
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात.
Photo Credit; instagram
अमृता फडणवीस या अनेक सामाजिक कार्यक्रम आणि इतर सोहळ्यात आवर्जून हजेरी लावतात
Photo Credit; instagram
अमृता फडणवीस या त्यांच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी देखील ओळखल्या जातात.
Photo Credit; instagram
अमृता फडणवीस या प्रचंड स्टायलीश असल्या तरी आपला मराठमोळा साजही त्यांना तेवढाच आवडतो.
Photo Credit; instagram
त्यामुळेच अमृता फडणवीस या आपल्याला अनेकदा सुंदर अशा साडी लूकमध्येही दिसून येतात.
Photo Credit; instagram
मागील काही दिवसांपासून महिलांनी आयोजित केलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमाला अमृता फडणवीस या हजेरी लावत आहेत.
Photo Credit; instagram
या कार्यक्रमांसाठी अमृता फडणवीस या साडी परिधान करून जात असल्याचं पाहायला मिळत आहे.
Photo Credit; instagram
अमृता फडणवीस यांच्या साडी लुकला अनेकांनी पसंती दिली आहे.
Photo Credit; instagram
अमृता फडणवीस यांच्या साडीतील लुकची सोशल मीडियावर सध्या खूपच चर्चा आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' मूलांकाच्या मुली घरी आणतात कुबेरचा खजिना, पुरुषांनी घ्यावं जाणून
इथे क्लिक करा
Related Stories
हे प्रोटीन लाडू रोज खा, हाडे होतील लोखंडासारखी मजबूत
चहलच्या पत्नीचा ग्लॅमरस लूक, खास फोटोमुळे तापलं वातावरण
प्रियांकाच्या घरी सेलिब्रेशनला सुरुवात, रोमँटिक ख्रिसमस पार्टीमध्ये धमाल
Diet Tips : सकाळी खजूर खाल्ल्याने आरोग्यास होतात 'हे' 5 जबरदस्त फायदे