Photo Credit; instagram

Oshin Sharma: गुलाबी साडी अन्... एकदम ओकेच! उपजिल्हाधिकारी मॅडमचा रॉयल कारभार!

Photo Credit; instagram

हिमाचल प्रदेशच्या मंडी विभागात (संधोल) तहसीलदार पदावर कार्यरत असणाऱ्या शर्मा यांची नुकतीच बदली करण्यात आली. 

Photo Credit; instagram

त्यानंतर ओशिन शर्मा इंटरनेटवर प्रचंड प्रकाशझोतात आल्या.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहत असल्याने त्यांची तगडी फॅन फॉलोईंग आहे.

Photo Credit; instagram

इन्स्टाग्रामवर त्यांचे तीन लाखांपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत. 

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा सध्या हिमाचल प्रदेशच्या भाषा आणि संस्कृती विभागाच्या सहाय्यक सचिव आहेत.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मांनी त्यांच्या पदाबाबतची माहिती त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट केली होती.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मांनी पंजाब विद्यापीठातून केमिस्ट्रीत पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे.

Photo Credit; instagram

ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात शर्मांनी शासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. 

Photo Credit; instagram

2019 मध्ये ओशिनमध्ये HAS परीक्षा पास केली आणि त्यांची बीडीओ (BDO) च्या पदावर नियुक्ती झाली.

Photo Credit; instagram

2020 मध्ये ओशिन शर्माने पुन्हा एकदा परीक्षा दिली आणि एसएएस (HAS) मध्ये एसडीएम म्हणून त्यांनी निवड झाली. 

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक नेहमी राहतात पॉझिटिव्ह!

इथे क्लिक करा