Photo Credit; instagram

Arrow

G20: परदेशी नेत्यांच्या पत्नींचा देसी लुक, टिकली आणि साडी नेसून दिसल्या छानच!

Photo Credit; instagram

Arrow

दिल्लीत G20 परिषद आयोजित करण्यात आली होती. या समिटमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रचार करण्यात आला. त्यात अनेक पाहुण्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी G20 परिषदेत एका गाला डिनरचे आयोजन केले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

डिनरमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी देसी स्टाईलमध्ये दिसल्या. लोकांनी त्यांच्या आउटफिटचे खूप कौतुक केलं.

Photo Credit; instagram

Arrow

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या पत्नी युको किशिदा यांनी डिनरमध्ये हिरव्या रंगाची सिल्क साडी नेसली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

तर केसांचा बन बांधून आणि बिंदी लावून त्या सुंदर दिसत होत्या. 

Photo Credit; instagram

Arrow

दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या पत्नी त्सेपो मोत्सेपे यांनी डिनर पार्टीत इंडो-वेस्टर्न पोशाख परिधान केला होता. यावर त्यांनी हार, बांगड्या आणि कानातले कॅरी केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्या पत्नी कविता जुगनाथ यांनी नेव्ही ब्लू ब्लाउजसह पांढरी नेट साडी नेसली आहे. नेकलेस, कानातले आणि बांगड्या घालून त्यांनी हा लूक पूर्ण केला.

Photo Credit; instagram

Arrow

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांनी त्यांच्या मॉडर्न लुकला पारंपारिक टच दिला होता.

Photo Credit; instagram

Arrow

परदेशी नेत्यांच्या पत्नींशिवाय, अनेक जागतिक महिला नेत्यांनीही देसी स्टाईल कॅरी केली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालिका गीता गोपीनाथ यांनी निळी साडी नेसली होती. ज्यावर लाल हाफ-स्लीव्ह ब्लाउज घातला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंडाच्या प्रमुख क्रिस्टालिना यांनीही जांभळ्या रंगाचा सूट घातला होता. लुक पूर्ण करण्यासाठी त्यांनी कानातले आणि बांगड्या घातल्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही फिकट जांभल्या रंगाची प्रिंटेड साडी नेसली होती. 

Shilpa Shetty च्या 'त्या' गुलाबी लुकने, घेतलं सर्वांचंच लक्ष वेधून!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा