Photo Credit; instagram
TV बघून केली तयारी अन् झाली IAS अधिकारी! कोण आहे सृष्टी देशमुख?
Photo Credit; instagram
UPSC ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात.
Photo Credit; instagram
परंतु केवळ काही उमेदवार त्यात उत्तीर्ण होऊन IAS, IPS किंवा IFS अधिकारी होऊ शकतात.
Photo Credit; instagram
आज आपण IAS अधिकारी सृष्टी जयंत देशमुख हिच्याबद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
सृष्टीने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि ऑल इंडिया रँक 5 मिळवला.
Photo Credit; instagram
यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासोबतच सृष्टीने इंजिनीअरिंगचा अभ्यासही केला.
Photo Credit; instagram
तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, दररोज वर्तमानपत्र वाचणे आणि राज्यसभा टीव्ही पाहणे यामुळे सृष्टीला UPSC तयारीमध्ये खूप मदत झाली.
Photo Credit; instagram
याशिवाय ऑनलाइन स्टडी मटेरियलही तिला उपयुक्त ठरले.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'ये काली काली आखें... देखा जो तुझे जानम, हुआ है बुरा हाल', रिंकूच्या मनमोहक अदा!
इथे क्लिक करा
Related Stories
घरच्या बाल्कनीतच उगवतील भरपूर टोमॅटो! 'या' सोप्या टीप्स तर एकदा वाचा
Cold Shower: थंड पाण्याने आंघोळ करताय? शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे
हे प्रोटीन लाडू रोज खा, हाडे होतील लोखंडासारखी मजबूत
Numerology: मुलांक 4 असलेल्या लोकांसाठी कसं असेल वर्ष 2025?