Photo Credit; instagram

गायक दिलजीत दोसांझ त्याच्या दिल-लुमिनाटी टूर 2024 मुळे सध्या चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

बेंगळुरूनंतर दिलजीतने त्याची पुढची गाण्यांची मैफल इंदोरमध्ये केली. मात्र बजरंग दलाने याला विरोध केला होता.

Photo Credit; instagram

दिलजीत हा खलिस्तानचा समर्थक असल्याचा आरोप बजरंग दलने केला आहे.

Photo Credit; instagram

इंदूरमध्ये होणारा दिलजीतचा शो रद्द करण्याची मागणी केली गेली होती.

Photo Credit; instagram

पण दिलजीतने कॉन्सर्ट केला आणि नाव न घेता टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं.

Photo Credit; instagram

"सभी का खून है शामिल यहां की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है!"

Photo Credit; instagram

दिलजीतने या शायरीतून विरोधकांना सडेतोड उत्तर दिलंय.

Photo Credit; instagram

दिलजीतने म्हटलेली शायरी सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

पुढील वेब स्टोरी

Viral Photo: महागड्या साडीत 'खुशी' कपूरचं सौंदर्य खुललं! मैत्रिणीच्या हळदीत केला धमाका

इथे क्लिक करा