Photo Credit; instagram

Blouse Design : चापून चोपून अन्... हे ब्लाउज म्हणजे विषयच नाय!

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड लूक आणि अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

Photo Credit; instagram

दिशा अनेकदा वेस्टर्न ड्रेस परिधान करते. पण जेव्हा ती पारंपारिक पोशाख परिधान करते तेव्हा खूपच हॉट दिसते.

Photo Credit; instagram

पारंपारिक पोशाखांमध्येही दिशा नक्कीच बोल्ड टच देते.

Photo Credit; instagram

अशावेळी, आज दिशाचे बोल्ड ब्लाउज डिझाइन्स पाहूयात. ज्यावरून मुलींना फॅशन आयडिया मिळेल. 

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये दिशाने बॅकलेस ब्लाउजसह हिरव्या रंगाची शिफॉन साडी नेसली आहे जी खूप छान लुक देत आहे.

Photo Credit; instagram

दिशाने पीच रंगाच्या साडीसह हा खूपच स्टायलिश ब्लाउज कॅरी केला आहे. 

Photo Credit; instagram

आकर्षक लुकसाठी मुली कोणत्याही लग्नाच्या फंक्शनमध्ये हे ब्लाउज डिझाइन घालू शकतात.

Photo Credit; instagram

यामध्ये दिशाने गुलाबी रंगाचा ब्रॅलेट टॉप घातला आहे, जो मुली साडीसोबत कॅरी करू शकतात.

Photo Credit; instagram

दिशाने सिल्व्हर रंगाच्या साडीसह डीप नेक ब्लाउज घातला आहे, जो तिचा लुक वाढवत आहे.

Photo Credit; instagram

दिशाने गुलाबी रंगाच्या साडीसह सिल्व्हर कलरचा स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केला आहे, जो तिच्या पारंपारिक लूकमध्ये हॉटनेस वाढवत आहे.

पुढील वेब स्टोरी

Oshin Sharma: आहाहाहा... कडाक्याची थंडी अन् उपजिल्हाधिकारी मॅडमचा स्वॅग! हे फोटो...

इथे क्लिक करा