Photo Credit; instagram

ब्रालेट टॉप आणि ब्लेझर..दिशा पाटनीचा असा बोल्ड अवतार याआधी पाहिल नसेल

Photo Credit; instagram

बॉलिवूडची स्टनिंग अॅक्ट्रेस दिशा पाटनी तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकसाठी प्रसिद्ध आहे.

Photo Credit; instagram

दिशा पाटनीने नुकतच ब्रालेट टॉप आणि ब्लेझर घालून बोल्ड फोटोशूट केलाय. तिचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.

Photo Credit; instagram

दिशा पाटनीचा बोल्ड आणि हॉट लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Photo Credit; instagram

दिशा पाटनीने या फोटोशूटसाठी एक ब्रालेट टॉपसोबत व्हाईट ब्लेझर परिधान केलं आहे. 

Photo Credit; instagram

दिशाचे फोटो पाहून काही नेटकऱ्यांनी तिला 'ग्लॅम क्वीन' असं संबोधलं आहे. तर काही तिच्या स्टाईस सेन्सवर फिदा झालेत.

Photo Credit; instagram

दिशा पटानीच्या या लूकने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, ती फॅशन आणि बोल्डनेसची जबरदस्त अभिनेत्री आहे.

Photo Credit; instagram

दिशा पाटनी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. दिशा नेहमीच तिचे बोल्ड आऊटफीट्सचे फोटो शेअर करत असते. 

पुढील वेब स्टोरी

Numerology: 'या' मुलांकाच्या पोरी लक्ष्मीच असतात! नवऱ्याला करतात गडगंज श्रीमंत

इथे क्लिक करा