Photo Credit; instagram

Numerology  : दिशा पाटनीचा मुलांक कोणता? फोटो पाहून काळजाचं होईल पाणी पाणी

Photo Credit; instagram

दिशा पाटनीचा जन्म 13 जून 1992 ला झाला आहे. त्यानुसार दिशाचा मुलांक 2 होतो. हा अंक चंद्राशी जोडलेला आहे.

Photo Credit; instagram

मुलांक 2 चे लोक खूप सुंदर आणि आकर्षक असतात. या मुलांकामुळे दिशा पाटनीचं सौंदर्य खुललं आहे.

Photo Credit; instagram

मुलांक 2 चे लोक त्यांच्या नातेसंबंध खूप घट्ट आणि भावनात्मक ठेवतात. 

Photo Credit; instagram

मुलांक 2 चे लोक समतोल राखण्यात माहीर असतात. यामुळे दिशाचं प्रोफेशनल आणि वैयक्तीक जीवन सुंदर बनलंय.

Photo Credit; instagram

मुलांक 2 चे लोक स्वाभाविकपणे अध्यात्मिक असतात. या मुलांकाचे लोक योग आणि ध्यान करणं पसंत करतात.

Photo Credit; instagram

चंद्राशी जोडलेला हा मुलांक शांती आणि स्थिरनेचा प्रतिक आहे. दिशाचा शांत स्वभाव तिच्या या गुणाला दर्शवतो. 

Photo Credit; instagram

सूत्रांच्या आधारावर मुलांकाची माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही. 

पुढील वेब स्टोरी

Shraddha Kapoor: आरारारा खतरनाक! 'या' ट्रिक्सचा वापर करून श्रद्धा झाली गोरी गोरी पान

इथे क्लिक करा