Photo Credit; instagram

Arrow

डायटिंग आणि व्यायामाशिवाय असं करा चुटकीसरशी Weight Loss!

Photo Credit; instagram

Arrow

लठ्ठपणाचा सामना करण्यासाठी आपण आपल्या आहारात बरेच बदल करतो आणि व्यायाम सुरू करतो. 

Photo Credit; instagram

Arrow

पण असे 8 मार्ग आहोत ज्याद्वारे तुम्ही व्यायाम आणि आहाराशिवाय वजन कमी करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा तुम्ही अन्न खाता तेव्हा ते हळूहळू आणि व्यवस्थित चावून घ्या. असे केल्याने तुम्ही अन्नाचे पचन व्यवस्थित करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

वजन वाढण्यामागे एक कारण म्हणजे तुम्ही खालेलं अन्न नीट पचत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा तुम्ही अस्वास्थ्यकर किंवा चरबीयुक्त अन्न खाता तेव्हा ते कंट्रोलमध्ये खाण्याचा प्रयत्न करा. 

Photo Credit; instagram

Arrow

कडधान्य, मासे, हिरव्या भाज्या यासारखे प्रथिनयुक्त पदार्थ नक्की खा. यामुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटेल. 

Photo Credit; instagram

Arrow

हे तुमची भूक कमी करेल, ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील.

Photo Credit; instagram

Arrow

आपल्या आहारातून अस्वास्थ्यकर पदार्थ आणि स्नॅक्स काढून टाका.

Photo Credit; instagram

Arrow

बीन्स, ओट्स, स्प्राउट्स, फ्लेक्स बिया यांसारखे फायबरयुक्त पदार्थ खा. यामुळे तुमची पचनक्रिया निरोगी राहते.

Photo Credit; instagram

Arrow

अन्न खाण्यापूर्वी आणि नंतर भरपूर पाणी प्या. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज पुरेसे पाणी प्यायल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

टीव्ही किंवा मोबाईल वापरताना खाऊ नका हे तुमचे लक्ष विचलीत करते.

'मी माझ्या मृत्यूबद्दल खोटे बोलले पण...', Poonam Pandey ने मागितली माफी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा