Photo Credit; instagram

Radix: बाईईई... 4 मूलांकाच्या मुलींबद्दल 'या' गोष्टी माहितीयेत का?

Photo Credit; instagram

अंकशास्त्र हा देखील भारतीय ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये मूलांक संख्या मोजली जाते.

Photo Credit; instagram

मूलांक संख्या एखाद्या व्यक्तीचे भविष्य आणि स्वभाव सांगते. आज आपण क्रमांक 4 बद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 4 असते.

Photo Credit; instagram

मूलांक 4 असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह राहू आहे

Photo Credit; instagram

4 मूलांकाच्या मुली अतिशय शांत स्वभावाच्या मानल्या जातात.

Photo Credit; instagram

कष्ट करणाऱ्यांमध्ये या मूलांकाच्या मुलींचाही समावेश होतो. याशिवाय त्या खूप सुंदर असतात.

Photo Credit; instagram

4 मूलांक क्रमांकाच्या मुली कोणतेही नाते अत्यंत निष्ठेने सांभाळतात.

Photo Credit; instagram

या मुली त्यांच्या करिअरवर खूप लक्ष केंद्रित करतात आणि कठोर परिश्रमाने त्यांचे ध्येय साध्य करतात.

Photo Credit; instagram

यासोबतच 4 मूलांकाच्या मुली खूप स्वावलंबी असतात आणि इतरांना मदत करायला नेहमी तत्पर असतात.

पुढील वेब स्टोरी

'या' मूलांकाच्या मुली नवऱ्याठी त्या गोष्टीही करतात...

इथे क्लिक करा