Photo Credit; instagram

Arrow

समोसा त्रिकोणी का असतो, हे तुम्हाला माहितीये का?

Photo Credit; instagram

Arrow

समोसा हा आपल्या देशातील सर्वात लोकप्रिय स्नॅक्स आणि नाश्त्यांपैकी एक मानला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

तो फाइव्ह स्टार रेटिंग असलेल्या रेस्टॉरंटपासून ते रस्त्यावरील विक्रेत्यांपर्यंत उपलब्ध असतो.

Photo Credit; instagram

Arrow

समोसा देशातील जवळपास प्रत्येक राज्यात सहज उपलब्ध आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हे देशभरात वेगवेगळ्या चवीत आणि वेगवेगळ्या किंमतीत उपलब्ध आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पण एक गोष्ट कॉमन राहते, ते म्हणजे समोशाचा त्रिकोणी आकार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

समोसा त्रिकोणी का? गोल किंवा चौकोनी का नाही असा प्रश्न बहुतेकांना पडत असेल.

Photo Credit; instagram

Arrow

समोस्यामध्ये बटाटे आणि मसल्यांपासून बनवलेली भाजी भरून तळले जातात.

Photo Credit; instagram

Arrow

त्रिकोणी आकाराचा समोसा सर्व बाजूंनी तळला जातो आणि आकारामुळे तो तळताना फुटत नाही.

'पैशांची रोपं!' तुमच्या घरात एकतरी आहे का?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा