Photo Credit; instagram

UPSC परीक्षेत मिळवला नववा रँक, तरी तरुणीने IAS पद सोडलं अन्...

Photo Credit; instagram

अपाला मिश्रा या तरूणीने UPSC सिव्हिल सर्व्हिसेस 2020 परीक्षेत 9वा क्रमांक मिळवला होता. 

Photo Credit; instagram

एवढेच नाही तर त्या वर्षी मुलाखतीत सर्वाधिक गुण मिळवणारी ती टॉपर होती. मुलाखतीत तिला 275 पैकी 215 गुण मिळाले होते.

Photo Credit; instagram

अपाला मूळची उत्तर प्रदेश बस्ती जिल्ह्यातील आहे. तिचे वडील सैन्यात कर्नल आहेत, तर आई दिल्ली विद्यापीठात हिंदीची प्राध्यापिका आहे. 

Photo Credit; instagram

UPSC मध्ये देण्यापूर्वी अपाला डॉक्टर होती. तिने आर्मी कॉलेजमधून बीडीएसची पदवी घेतली आहे. 

Photo Credit; instagram

UPSC करत असताना पहिल्या दोन प्रयत्नात तिला यश मिळाले नाही, पण तिने मेहनत करत तिसऱ्या प्रयत्नात चांगली रँक मिळवून परीक्षा उत्तीर्ण केली. 

Photo Credit; instagram

पण IAS ऐवजी अपालाने भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजेच IFS पद निवडले. 

पुढील वेब स्टोरी

'ही' मॉडेल नाही तर... नेमकी कशी बनली उपजिल्हाधिकारी?

इथे क्लिक करा