खटापटा हिचा नटापटा... 'असं' व्हा पतीसाठी तयार, मग काय झापूक झुपूकच!
Photo Credit; instagram
दिवाळी हा सण प्रत्येकासाठी खास असतो. दिवाळीला नवीन कपडे, सजणं हे सर्वांनाच आवडतं.
Photo Credit; instagram
काही मुली, महिला अशा असतात ज्या आपल्या प्रियकर किंवा पतीसाठी सजून धजून तयार होतात.
Photo Credit; instagram
अशावेळी यंदाच्या दिवाळीला सुंदर दिसायचं असेल तर स्त्रियांसाठी काही खास टिप्स आहेत. चला तर मग, यावर एक नजर टाकूयात.
Photo Credit; instagram
जर तुम्हालाही दिवाळीला खास दिसायचे असेल तर या टिप्सचा अवलंब करून तुम्ही सर्वात खास आणि सुंदर बनू शकता.
Photo Credit; instagram
दिवाळीला पारंपरिक लुक नेहमीच खास असतो. या प्रसंगी तुम्ही सिल्क, बनारसी किंवा कांजीवरम साडी नेसू शकता.
Photo Credit; instagram
जर तुम्ही साडीमध्ये कम्फर्टेबल नसाल तर लेहेंगा-चोली किंवा अनारकली ड्रेसचाही पर्याय निवडू शकता जो या प्रसंगासाठी योग्य असेल.
Photo Credit; instagram
दागिन्यांमध्ये तुम्ही सोन्याचे किंवा कुंदनचे दागिने परिधान करू शकता. मांग टिका, बांगड्या, अंगठ्या आणि अँकलेट्स यासारख्या ॲक्सेसरीज तुमचा पारंपारिक लुक आणखी वाढवतील.
Photo Credit; instagram
आउटफिट आणि चेहऱ्यानुसार हेअरस्टाइल निवडणे देखील खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही साडी नेसत असाल तर बन बांधा. लेहेंग्यासोबत तुम्ही हलके कर्ल किंवा ओपन वेव्ही हेअरस्टाइलही ठेवू शकता.
Photo Credit; instagram
मेकअप ग्लॅमरस ठेवणे खूप महत्वाचे आहे. बेस मेकअप हलका ठेवा, पण आय-मेकअप आणि लिपस्टिक हायलाइट करा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Disha Patani: नाजूक कंबर अन् कर्व्ही फिगर? मग असे घाला बोल्ड ब्लाउज!