Photo Credit; instagram
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस तुटणार नाहीत!
Photo Credit; instagram
चहाची आवड असेल, आरोग्याचीही काळजी घ्यायची असेल, तर ब्लू टी तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय ठरू शकतो.
Photo Credit; instagram
ब्लू टी अपराजिताच्या फुलांपासून बनवली जाते. याला इंग्रजीत बटरफ्लाय पी फ्लॉवर म्हणतात.
Photo Credit; instagram
या फुलामध्ये कॅफेनचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळेच जाणून घेऊया ब्लू टी पिण्याचे फायदे.
Photo Credit; instagram
ब्लू टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते.
Photo Credit; instagram
ब्लू टी कॅफिनमुक्त असते आणि त्यात कमी कॅलरीज असतात. त्यामुळे चयापचय सुधारते आणि वजन कमी होते.
Photo Credit; instagram
ब्लू टीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे कोलेजन उत्पादन वाढवतात, त्वचेला चमकवतात.
Photo Credit; instagram
ब्लू टी दृष्टी सुधारण्यास मदत करतं. डोळ्यांचा थकवा दूर होतो. ज्यांचा स्क्रीन टाइम जास्त आहे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे.
Photo Credit; instagram
ब्लू टीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं.
Photo Credit; instagram
ब्लू टी केवळ आपले शरीर निरोगी ठेवत नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील चांगले आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
निळे डोळे असलेल्या मुलींच्या मनात असतं तरी काय, नेमक्या असतात कशा?
इथे क्लिक करा
Related Stories
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
Vastu TIps : झोपताना उशीजवळ ठेवा 'ही' वस्तू, सगळेच ताण मिटतील
Health : 'हे' पदार्थ खा, व्हिटॅमिन D च्या गोळ्या होतील बंद...
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...