Photo Credit; instagram

उन्हाळ्यात गरम पाणी पिल्यास काय होईल? एमडी डॉक्टरांनी सांगितलं

Photo Credit; instagram

उन्हाळा सुरू झाला आहे आणि त्यासोबतच लोकांनी थंड पाणी पिण्यासही सुरुवात केली आहे.

Photo Credit; instagram

फ्रिजमध्ये ठेवलेलं थंड पाणी त्वरित थंडावा देतं, पण ते पिणं आरोग्यासाठी हानिकारक मानलं जातं.

Photo Credit; instagram

उन्हाळ्यात रेफ्रिजरेटरमधील थंड पाण्याऐवजी गरम पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. आता तुम्हाला वाटेल की हे असं का?

Photo Credit; instagram

डॉ. रवी गुप्ता (एमडी) यांनी सांगितले गरम पाणी पिण्याचे फायदे

Photo Credit; instagram

गरम पाण्यामुळे डिटॉक्स (विषारी पदार्थ बाहेर काढतं) होतं. तर थंड पाण्याने डिटॉक्सिफिकेशनला अडचणी येतात.

Photo Credit; instagram

कोमट पाणी चयापचय प्रक्रियेला चालना देतं. तर थंड पाण्याने तापमान कमी होतं, पचनक्रिया मंदावते.

Photo Credit; instagram

डॉ. गुप्ता यांच्या मते, उन्हाळ्यातही गरम पाणी पिणं फायदेशीर ठरू शकतं, पण काही लोकांमध्ये प्रतिक्रिया वेगळ्या असू शकतात.

Photo Credit; instagram

त्यामुळे तुम्हाला काहाही आजार किंवा अडचणी असतील तर डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. 

पुढील वेब स्टोरी

म्हातारपण विसरूनच जा! हे कोलेजन रिच सुपरफूड्स खा, कायम दिसाल तरुण

इथे क्लिक करा