Photo Credit; instagram

दुधाचा चहा पिणं भारतात तसं फार सामान्य आहे. अनेकांची तरचहाशिवाय सकाळच होत नाही.

Photo Credit; instagram

पण तुम्हाला माहित आहे का? की जेव्हा तुम्ही चहामध्ये कॅल्शियम युक्त दूध घातल्यास ते आम्लयुक्त होतं.

Photo Credit; instagram

चहामध्ये कॅफेन असतं. कॅफेनचं जास्त सेवन केल्यानं सूज येऊ शकते.

Photo Credit; instagram

चहामध्ये थिओफिलिन देखील असतं. ते शरीरातलं पाणी कमी करतं. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते.

Photo Credit; instagram

तज्ज्ञांच्या मते, कॅफेनचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याच्या समस्या वाढतात.

Photo Credit; instagram

जास्त प्रमाणात कॅफेनचं सेवन केल्यानं झोपेची सायकल बिघडते. ज्यामुळे निद्रानाशाची समस्या उद्भवते.

Photo Credit; instagram

तज्ज्ञांच्या मते, जास्त चहा प्यायल्यानं रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवतात.

Photo Credit; instagram

जास्त चहा प्यायल्यानं शरीरात रासायनिक असंतुलन होतं. यामुळे शरीरातली उष्णता वाढले आणि मुरुम होतात.

Photo Credit; instagram

जास्त चहा प्यायल्यानं डोकेदुखीच्या समस्येलाही सामोरं जावं लागतं.

Photo Credit; instagram

ही सर्वसाधारण माहिती आहे. काही समस्या आल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

पुढील वेब स्टोरी

कॅन की बाटली, कोणती Beer असते स्वस्त?

इथे क्लिक करा