Photo Credit; instagram

हाय बीपीच्या समस्या असेल तर नक्की खा हे ड्रायफ्रूट

Photo Credit; instagram

हृदयविकार आणि उच्च रक्तदाब शरिरातल्या इतर समस्यांनाही आमंत्रण देऊ शकतात.

Photo Credit; instagram

त्यामुळे रुग्णांना उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यासाठी जीवनशैलीच आणि आहार बदलण्याचा सल्ला दिला जातो.

Photo Credit; instagram

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या आहारात अनेक प्रकारची फळे आणि सुक्या फळांचा समावेश केला जातो.

Photo Credit; instagram

जर्दाळूमध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी ते महत्वाचं ठरतं.

Photo Credit; instagram

याशिवाय जर्दाळू नसांना आराम देण्यासही मदत करतं. त्यामुळे मज्जातंतूंवरचा दाब कमी होतो.

Photo Credit; instagram

जर्दाळूमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे पचनक्रीया सुधारण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Photo Credit; instagram

जर्दाळूमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते.

Photo Credit; instagram

जर्दाळूमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे पोट, दीर्घकाळ भरलेलं राहतं आणि वजन कमी होण्यास मदत होते.

पुढील वेब स्टोरी

पुरुषांनो! 'हा' सुपरफूड एकदा खाऊनच बघा, स्पर्म काऊंट झटपट वाढेल

इथे क्लिक करा