Photo Credit; instagram

शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य खाण्याच्या सवयी खूप महत्त्वाच्या आहेत. सुपरफूड्स भिजवून खाल्ले तर दुप्पट प्रभाव पडतो.

अंजीर, अक्रोड, बदाम भिजवून खा; अशक्तपणा दूर होईल

Photo Credit; instagram

अंजीरमध्ये फायबर, लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. ते भिजवून खाल्ल्यानं अशक्तपणा आणि हाडांची कमजोरी दूर होते.

Photo Credit; instagram

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ते भिजवून खाल्ल्यानं मेंदू तल्लख होतो .

Photo Credit; instagram

अंजीरमध्ये फायबर, लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. भिजवून खाल्ल्याने अशक्तपणा आणि हाडांची कमजोरी दूर होते.

Photo Credit; instagram

भिजवलेले बदाम खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. व्हिटॅमिन ई, फायबर आणि प्रथिने असल्यानं रोगप्रतिकारकता वाढते.

Photo Credit; instagram

मणुक्यामध्ये लोह आणि नैसर्गिक साखर असते. भिजवून खाल्ल्यानं अशक्तपणा दूर होतो आणि एनर्जी लेव्हल वाढते. रोज  10-12  खा.

Photo Credit; instagram

भिजवलेले मूग डाळ खाल्ल्यानं प्रथिनं आणि फायबरचे प्रमाण वाढते.  स्नायू होतात, शरीरातील ऊर्जा पातळी राखली जाते.

Photo Credit; instagram

भिजवलेल्या मेथीचे दाणे खाल्ल्यानं मधुमेह नियंत्रणात राहतो आणि पचनक्रिया मजबूत होते. 

Photo Credit; instagram

खाण्याच्या या सर्व सवयी तुम्ही  रोज लावल्या तर तुम्हाला आरोग्यावर त्याचे चांगले परिणाम दिसतील.

पुढील वेब स्टोरी

तुम्ही अंडी खात नाहीत? मग खा 25 ग्रॅम प्रथिनं देणारं व्हेज फूड

इथे क्लिक करा