Photo Credit; instagram

बदाम, अक्रोड, मनुका, काजू यांसारखे ड्रायफ्रूट्स शरीराला ताकद देतात आणि हाडं मजबूत करतात.

Photo Credit; instagram

अनेकजण ड्राय फ्रूट्स भिजवून खातात. पण ड्राय फ्रूट्स मधासोबतही खाता येतात.

Photo Credit; instagram

मध आणि ड्रायफ्रूट्स एकत्र खाणं फायदेशीर असतं. दोन्हीमध्ये फॅट आणि अँटीऑक्सिडेंट असतात.

Photo Credit; instagram

मनुका आणि जर्दाळू मधासोबत खाल्ल्यास हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

अशा पद्धतीनं ड्राय फ्रूट्स खाल्ल्यानं पोटॅशियम आणि फायबरसारखे पोषक तत्व देखील मिळतात.

Photo Credit; instagram

बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि फायबर असतं.  बदाम मधासोबत खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

Photo Credit; instagram

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात असतं. मेंदूसाठी ते चांगलं मानलं जातं.

Photo Credit; instagram

प्रथिने, जस्त आणि लोह असलेले काजू मधासोबत खाल्ल्यानं ऊर्जा मिळते.

पुढील वेब स्टोरी

Papaya Leaf : पपई फायद्याचीच, पण पानही 'या' आजारांसाठी फायद्याची

इथे क्लिक करा