Photo Credit; instagram

कोणत्या पदार्थांवर ताव मारताय? मखाना खा मखाना...थंडीतही स्टॅमिना वाढेल

Photo Credit; instagram

 मखाना एक सुपरफूडसारखं काम करतं. मखाना आरोग्यासाठी फायदेशीर आहेच, पण थंडीच्या दिवसात शरीराला गरम ठेवतो.

Photo Credit; instagram

मखानामध्ये मोठ्या प्रमाणावर पोषक तत्व असतात. यामुळे मखाना सुपरफूड्सप्रमाणे काम करतं.

Photo Credit; instagram

मखानात नैसर्गिक पोषक तत्व असल्याने शरीर गरम राहतं. थंडीच्या दिवसात मखाना तुपात मिसळून खाल्ल्याने उर्जा मिळते.

Photo Credit; instagram

मखानामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. हिवाळ्यात मखाना खाल्ल्याने पचनक्रीया चांगली राहते. 

Photo Credit; instagram

हिवाळ्यात वजन वाढण्याची समस्या असते. मखानात कमी कॅलरी आणि मोठ्या प्रमाणात प्रोटिन असतं.

Photo Credit; instagram

मखाना हाय ब्लड प्रेशरला नियंत्रणात ठेवण्यात मदत करतं. यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं.

Photo Credit; instagram

मखाना हाय ब्लड प्रेशरला नियंत्रणात ठेवण्यात मदत करतं. यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं.

पुढील वेब स्टोरी

चाहत्यांच्या खिळल्या नजरा! 44 वयातही श्वेता तिवारी दिसतेय बोल्ड, फोटो तर पाहा

इथे क्लिक करा