Photo Credit; instagram

रताळे खा रताळे! त्वचा तर चमकेलच, केस सुद्धा होतील मजबूत; जाणून घ्या फायदे

Photo Credit; instagram

रताळे फक्त स्वादिष्टच नाहीत, रताळे खाल्ल्याने शरीर निरोगी राहतं आणि त्वचाही सुंदर बनते.

Photo Credit; instagram

रताळ्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन्स, अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे तुमची त्वचा आणि केस मजबूत होतात.

Photo Credit; instagram

रताळ्यात असलेले व्हिटॅमीन ए आणि सी स्कीनला हायड्रेटेड आणि चमकदार बनवतात. यामुळे डल स्कीन रिफ्रेश होते.

Photo Credit; instagram

रताळ्यात अँटीऑक्सीडंट्स असतात. यामुळे चेहऱ्यावरील सुरकूत्या आणि फाईन लाईन्स कमी होतात.

Photo Credit; instagram

रताळ्यात असलेले बिटा-कॅरोटीन त्वचेला खराब होण्यापासून वाचवतं. तसच सनबर्नपासूनही त्वचा सुरक्षित ठेवतं.

Photo Credit; instagram

रताळ्यात व्हिटॅमीन E आणि आयर्नचं चांगलं प्रमाण असतं. ज्यामुळे केसांना मजबूती मिळते.

Photo Credit; instagram

रताळ्यात बिटा-कॅरोटीन असतं. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते आणि केसगळती थांबते.

पुढील वेब स्टोरी

जंकफूड खाणं आताच बंद करा! 'या' भाज्यांवर ताव मारा, हृदय राहील मजबूत

इथे क्लिक करा